कोरिओग्राफर फुलवा खामकरने मुलगी आस्मा हिचा सुंदर डान्स व्हिडीओ शेअर केलाय. देवाक काळजी गाण्यावर तिने नृत्य केलंय. Watch this video to know more. Senior Correspondent- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.